watermark logo

Up next

babys health

0 Views· 12/06/23
anonymous
anonymous
Subscribers
0
In Sports

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात दोन जुळ्या बहिण भावंडांचा जन्म झाला. यातील या 13 दिवसांच्या भावाला सॉरी बाळाला जन्मत:च अनेक गुंतागुंती निर्माण झाल्यायत. त्याही हृदयाच्या. 13 दिवसांच्या या इवल्याशा बाळावर डॉक्‍टरांनी यशस्वी उपचार करून त्याच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त केलाय. पाहुयात काय व कशी आहे ही गुंतागुंत.

Show more

 0 Comments sort   Sort By


Up next